काणे कुलप्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळाच्या रविवार दि.10 जानेवारी 2016 रोजी कल्याण येथे झालेल्या बैठकीत, खालील सदस्यांची पुरस्कार व शिष्यवृत्ती निवड समिती गठन झाली आहे.

1) श्री. हिमांशु वासुदेव काणे
2) श्री. रामचंद्र दत्तात्रय काणे
3) श्री. प्रसाद प्रभाकर काणे
4) श्री. चिंतामणी केशव वासुदेव काणे
5) श्री. अरविंद हरेश्वर काणे (निमंत्रित)

आजपर्यंत पहिल्या संमेलनापासून ११ व्या संमेलना अखेर खालील पुरस्कार व शिष्यवृत्ती दिल्या आहेत.
भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे पुरस्कार, रोख रु. ५००० /- व स्मृती चिन्ह. विविध क्षेत्रात राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केलेल्या/प्रावीण्य मिळविलेल्या काणे कुलातील व्यक्ती
संमेलन
स्थान
पुरस्कारार्थी
पहिले
लक्ष्मीकेशव देवस्थान, कोळीसरे, डिसेंबर २००५
पुरस्कार देण्यात यावा असा ठराव झाला.
दुसरे
ब्राह्मण मंगल कार्यालय,पुणे, डिसेंबर २००६
कै. वसंत सदाशिव काणे.पुणे (घराणे आयनी मेटे २)
तिसरे
स्वस्तिश्री सभागृह,पुणे,डिसेंबर २००७
डॉ. अनिल श्रीधर काणे,वडोदरा (घराणे केसपुरी)
चवथे
साठे मंगळ कार्यालय,वाई,डिसेंबर २००८
कै. डॉ. सिध्दनाथ कृष्णजी काणे (घराणे केसपुरी यवतमाळ १)
पाचवे
ब्रहमानंद महाराज मठ,गणेशवाडी,डिसेंबर २००९
कै.संगीताचार्यठ दत्तात्रया विष्णू काणे (घराणे इचलकरंजी)
सहावे
भारतीय स्त्री विकास परिषद,ठाणे,डिसेंबर २०१०
डॉ.रविंद्र शांताराम काणे,अमेरिका (घराणे मुरडे १/२)
सातवे
लक्ष्मण भूवन,पुणे,मे २०१२
श्री. हिमांशु वासुदेव काणे.मुंबई (घराणे मुरडे १/२)
आठवे
श्री क्षेत्र परशुराम,डिसेंबर २०१३
श्री. गुरुदेव सेवा मंडळ, बेळगांव,
नववे
शिवप्रतिमा मित्र मंडळ,डोंबिवली, जानेवारी २०१५
पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान, मुंबई
दहावे
ब्राह्मण सभा,कल्याण जानेवारी २०१६
श्री. अजित वसंत काणे,अमेरिका (घराणे तळेघोसाळे)
अकरावे
मामा काणे स्वछ उपहार गृह,मुंबई जानेवारी २०१६
श्री. सुहास अनंत काणे,पुणे (घराणे केसपुरी१/११)
 
सौ. शांता चिंतामणी काणे पुरस्कार, रु. २५०० /- व स्मृती चिन्ह. इयत्ता १० वी (एस.एस. सी.)वा तत्सम परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणारा काणे कुलातील विद्यार्थी
संमेलन
स्थान
पुरस्कारार्थी
आठवे
श्री. क्षेत्र परशुराम,डिसेंबर २०१३
कोणीही नाही
नववे
शिवप्रतिमा मित्रा मंडळ,डोंबिवली, जानेवारी २०१५
कु. भार्गव धनंजय काणे,डोंबिवली (घराणे मुरडे १/२)
दहावे
ब्राह्मण सभा,कल्याण जानेवारी २०१६
अकरावे
मामा काणे स्वछ उपहार गृह,मुंबई जानेवारी २०१७
कु. भावेश अनिरुद्ध काणे,नागपूर (घराणे आयणी मेटे १)
 
दत्तात्रय चिंतामणी काणे पुरस्कार, रोख रु. १००० /- व स्मृती चिन्ह. शालेय ,क्रीडा कला इत्यादि क्षेत्रात राज्य /राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केलेल्या/प्रावीण्य मिळविलेली काणे कुलातील व्यक्ती
संमेलन
स्थान
पुरस्कारार्थी
तिसरे
स्वस्तिश्री सभागृह,पुणे,डिसेंबर २००७
श्री. संजय बळवंत काणे,नागपूर (घराणे नागपूर)
चवथे
साठे मंगळ कार्यालय,वाई,डिसेंबर २००८
सौ. सुनीता सुहास काणे (घराणे केसपुरी १/११)
पाचवे
ब्रह्मानंद महाराज मठ,गणेशवाडी,डिसेंबर २००९
कु. मकरंद मुकुंद काणे,चिपळूण (घराणे देवघर १/१)
सहावे
भारतीय स्त्री विकास परिषद,ठाणे,डिसेंबर २०१०
श्री. विवेक अनिल काणे,वडोदरा (घराणे केसपुरी २/२)
सातवे
लक्ष्मण भूवन,पुणे,मे २०१२
श्री. दिलीप गजानन काणे.कल्याण (घराणे केसपुरी १)
आठवे
श्री. क्षेत्र परशुराम,डिसेंबर २०१३
श्री. प्रभाकर दामोदर काणे,पुणे (घराणे निवेंडी २)
नववे
शिवप्रतिमा मित्र मंडळ,डोंबिवली, जानेवारी २०१५
सौ. अनीता माधव काणे,पुणे (तळेघोसाळे)
दहावे
ब्राह्मण सभा,कल्याण जानेवारी २०१६
सौ. अस्मिता गद्रे (कु. अस्मिता काणे)
अकरावे
मामा काणे स्वछ उपहार गृह,मुंबई जानेवारी २०१७
श्री. समीर सुधीर काणे,इंदौर (घराणे केसपुरी यवतमाळ)
 
सौ. पुष्पा वसंत काणे पुरस्कार, रु. २००० /- व स्मृती चिन्ह.(एकूण पुरस्कार रक्कम रु. ८०००/-) नाट्य, साहित्य, वक्तृत्व, कला व नृत्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेली काणे कुलातील व्यक्ती
(वरील पुरस्कारासाठी एका वेळी वरील क्षेत्रातील प्रत्येकी एक अथवा अधीक व्यक्तिंची निवड करता येईल.मात्रएका वेळेस जास्तीत जास्त चार व्यक्तीची निवड करता  येईल.  चार व्यक्ती न मिळाल्यास जेवढ्या व्यक्ती उपलब्ध होतील,त्यांना प्रत्येकी पुरस्कार रु. २००० /- व स्मृती चिन्ह दिले जाईल.)
संमेलन
स्थान
पुरस्कारार्थी
अकरावे
मामा काणे स्वछ उपहार गृह,मुंबई जानेवारी २०१७
साहित्य
श्रीमती श्यामला मधुसूदन काणे,पुणे (घराणे केसपुरी२/१)
साहित्य
सौ. अमृता दिलीप काणे डोंबिवली (घराणे खेड १)
नाट्य
श्री. अरविंद हरेश्वर काणे,पुणे (घराणे आयणी मेटे २/१)
नाट्य
सौ. कला अरविंद काणे,पुणे (घराणे खेड १)
 
माधव रामचंद्र काणे पुरस्कार,रोख रु. १००० /- व स्मृती चिन्ह. विविध क्षेत्रात राज्य /राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केलेली/प्रावीण्य मिळविलेली काणे कुलातील व्यक्ती
संमेलन
स्थान
पुरस्कारार्थी
पाचवे
ब्राह्मानंद महाराज मठ,गणेशवाडी,डिसेंबर २००९
कै. शंकर दिनकर उर्फ भैय्याजी काणे (इचलकरंजी)
सहावे
भारतीय स्त्री विकास परिषद,ठाणे,डिसेंबर २०१०
श्री. नारायण श्रीपाद काणे,कवठेगुळंद (घराणे केसपुरी 1/८)
सातवे
लक्ष्मण भुवन ,पुणे,मे २०१२
कॅप्टन हर्षद सुरेशकाणे.नागपूर (घराणे आयनी मेटे १/१)
आठवे
श्री. क्षेत्र परशुराम,डिसेंबर २०१३
श्री. प्रसाद मुरलीधर काणे,चिपळूण (घराणे १/१)
नववे
शिवप्रतिमा मित्र मंडळ,डोंबिवली, जानेवारी २०१५
कै. कृष्णजी पांडुरंग उर्फ अप्पासाहेब काणे (घराणे आयनी मेटे२)
दहावे
ब्राह्मण सभा,कल्याण जानेवारी २०१६
श्री. सतीश गोपाळकृष्ण काणे अहमदनगर (घराणे आयनी मेटे२)
अकरावे
मामा काणे स्वछ उपहार गृह,मुंबई जानेवारी २०१७
श्री. दिलीप हरी काणे,अहमदनगर (घराणे केसपुरी २/२)
 
मधुसूदन केशव काणे पुरस्कार, रोख रु. ४००० /- व स्मृती चिन्ह. आध्यात्मिक/धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेली काणे कुलातील व्यक्ती
संमेलन
स्थान
पुरस्कारार्थी
आठवे
श्री. क्षेत्र परशुराम,डिसेंबर २०१३
श्री. नारायण श्रीपाद काणे,कवठेगुळंद (घराणे केसपुरी 1/८)
नववे
शिवप्रतिमा मित्र मंडळ,डोंबिवली, जानेवारी २०१५
श्री. दत्तात्रय हरी काणे,गणेशवाडी (घराणे केसपुरी 1/७)
दहावे
ब्राह्मण सभा,कल्याण जानेवारी २०१६
अकरावे
मामा काणे स्वछ उपहार गृह,मुंबई जानेवारी २०१७
श्री.सुरेश दत्तात्रय काणे, पाटण (घराणे केसपुरी 1/७)
 
सौ. शांता चिंतामणी काणे पुरस्कार, रु. २५०० /- व स्मृती चिन्ह. इयत्ता १० वी (एस .एस. सी.) वा तत्सम परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणारी काणे कुलातील विद्यार्थिनी
संमेलन
स्थान
पुरस्कारार्थी
आठवे
श्री. क्षेत्र परशुराम,डिसेंबर २०१३
कु. मंजिरी मिलिंद काणे कुवारबाव (घराणे केसपुरी 1/७)
नववे
शिवप्रतिमा मित्रा मंडळ,डोंबिवली, जानेवारी २०१५
कु. नुपूर सतीश काणे,पुणे (घराणे मुरडे १/२)
दहावे
ब्राह्मण सभा,कल्याण जानेवारी २०१६
अकरावे
मामा काणे स्वछ उपहार गृह,मुंबई जानेवारी २०१७
कु. केतकी विवेक काणे,पुणे (घराणे केसपुरी २/२२)
 
शैक्षणिक मदत निधीतून काणे कुलातील मधील एका गरजू विद्यार्थ्याला कॉलेज रुपये १०,०००/- ची परत फेड शिष्यवृत्ती
संमेलन
स्थान
पुरस्कारार्थी
अकरावे
मामा काणे स्वछ उपहार गृह,मुंबई जानेवारी २०१७
कु. निखिल एस देव, डोंबिवली (विश्वस्त श्री.चिंतामणी काणे यांचा भाचा)
 
शैक्षणिक मदत निधीतून काणे कुलातील शालेय विद्यार्थ्याला शालेय वस्तू किंवा सायकल यासाठी रुपये ३०००/- एवढ्या रकमेची विनापरत फेड शिष्यवृत्ती
आज पर्यंत कोणाचाही अर्ज न आल्याने ही मदत दिली गेली नाही.
(माहितीसाठी वरील दोन्ही अर्जाची पीडीएफ सोबत जोडली आहे.)
संमेलन
स्थान
पुरस्कारार्थी
 

CONTACT DETAILS

Kane Pratishthan
Mr. Suhas Anant Kane, Flat No.A 26, B1 Building, Aranyeshwar park, Sahakar Nagar No.1, Pune 411 009.
Copy Rights ©Kane Parivar