शिक्षण
1
शांताराम गोविंद
१९६५ साली IIT मुंबई B. Tech. ला सिल्वर मेडल.
2
हिमांशू वासुदेव
सॉलिसिटर ह्या पदवी प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक
3
मानवेंद्र हिमांशू
इंग्लंडमधील सुप्रीम कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्स येथील सॉलिसिटर पदवी. Govt. Law College मध्ये सतत ३ वर्षे Best Student of the year हा किताब.
4
आशुतोष हिमांशू
मुंबई विद्यापीठात तृतीय वर्षे एल. एल. बी. परीक्षेत प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक.
5
आशुतोष हिमांशू
कंपनी सेक्रेटरियट परीक्षेत ‘सिल्व्हर मेडल’
6
मनीषा अजय
१९८६ साली M.Sc. (Maths) मध्ये रविशंकर विद्यापीठात तृतीय क्रमांक.
7
रामचंद्र दत्तात्रय
महाराष्ट्र राज्य ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार
8
सुहास दत्तात्रय
महाराष्ट्र राज्य ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार
9
मकरंद मुकुंद
दहावी व बारावी परीक्षेत गुणवत्ता यादीत, बी.टेक.ला COEP पुणे येथे सुवर्णपदक.
10
अस्मिता अविनाश
२००१ साली एस.एस.सी. बोर्डात गुणवत्ता यादीत २४ वी २००३ साली बारावी बोर्डात गुणवत्ता यादीत १२ वी.
11
केदार संजय
१२ वी कोमर्सला मेरीट लिस्टमध्ये
12
संजय रामचंद्र
१२ वी परीक्षेत वाणिज्य शाखेत मेरीट लिस्टमध्ये
13
श्रीधर कमलाकर
१९४८ साली माध्यमिक शालांत परीक्षेत ५ वा क्रमांक
14
योगेश अशोक
National Talant Scholarship
15
अजय बळवंत
१९६९-७० साली नागपूर जिल्हा माध्यमिक शिष्यवृत्ती प्रथम क्रमांक.
16
अरविंद काणे
१९७६-७७ च्या मदुराई विद्यापीठाच्या ‘आरोग्य शिक्षण’या विषयांच्या परीक्षेत सर्वप्रथम.
 
खेळ
1
सिद्धनाथ कृष्णाजी
१९६३ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळांच्या प्रात्यक्षिकांसाठी भारतीय चमूचे नेतृत्व. हिटलरकडून स्वस्तिक आकाराच्या प्लॅटीनम मेडलने सन्मानित.
2
हिटलरकडून स्वस्तिक आकाराच्या प्लॅटीनम मेडलने सन्मानित.
3
सुनिता सुहास
महाराष्ट्र राज्य तसेच रेल्वेकडून राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियन स्पर्धेत प्रतिनिधित्व. टेबल टेनिसची राष्ट्र विजेती. १९६४ मध्ये युगोस्लाव्हियातील जागतिक टेबल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व.
4
संजय बळवंत
क्रीडा शिक्षकासाठी १९९१ – १९९२ च्या ‘दादोजी कोंडदेव’ पुरस्काराने सन्मानित.
5
अलका सुहास
टेबल टेनिसच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व.
6
हर्षद सुरेश
२००३ साली राजस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक.
7
मानवेंद्र हिमांशू
आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक. 3rd डिव्हिजन बॅडमिंटन ब्रिटीश युनिव्हार्सिटी चॅम्पियन स्पर्धेत Wrwick University चे नेतृत्व करून सुवर्णपदक व चषक.
8
नरेंद्र श्रीधर
शालेय राज्य स्तरावर खोखो व हॉकीचे नेतृत्व.
9
समीर सुरेश
सब ज्यूनियर सत्ते लेव्हल बॅडमिंटन खेळाडू.
10
सुशील दिलीप
राजस्तरीय मल्लखांब स्पर्धेत बक्षिसे.
11
अनुराधा हिमांशू
इंटर कॉलेजीएट बॅडमिंटन स्पर्धेत बक्षिसे.
12
संविदा प्रशांत
३७ व्या सबज्यूनियर बुद्धिबळ नॅशनल चॅम्पियनशिप २०११ मध्ये गुजरात राज्याचे प्रतिनिधित्व. सप्टेंबर, २०११ मध्ये जबलपूर येथे झालेल्या ५७ व्या नॅशनल स्कूल बुद्धिबळ स्पर्धेत गुजरात संघाचे नेतृत्व. Inter-national FIDE Chess Current Rating is 1650.
 
उद्योग / व्यवसाय
1
नारायण विष्णु
मुंबईतील प्रसिद्ध मम काणे स्वच्छ उपहारगृह संस्थापाक.
2
दामोदर रामचंद्र
लोकमान्य टिळक यांचेकडून ‘स्वदेशी टोपी’ चे प्रणेते ह बहुमान व प्रशस्तीपत्रक.
3
वसंत सदाशिव
दै. संध्या क रोहिणी मासिकाची मालकी.
4
हिमांशी वासुदेव
मुंबईमधील प्रख्यात सॉलिसिटर फर्म.
5
अजित वसंत
४ पेटंटस्.
6
सतीश गोपालकृष्ण
कै. बाळासाहेब भारदे राजस्तरीय पत्रकारिता प्रभोदन पुरस्कार
 
साहित्य
1
श्यामल मधुसूदन
‘सत्य’ कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा १९९७ सालचा पुरस्कार.
2
पुष्पा विश्वनाथ
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित काव्यसंग्रह प्रकाशित.
3
अमृता दिलीप
तीन काव्यसंग्रह व भक्तिगीतांच्या देवगाणी व देववंदना या दोन सीडी प्रकाशित.
 
पत्रकारिता
1
वसंत सदाशिव
दै. संध्या क रोहिणी मासिकाचे संपादक.
2
सतीश गोपालकृष्ण
अहमदनगरच्या दै. समाचारचे संपादक.
 
संरक्षण
1
सुहास अनंत
१७,००० फूट उंचीवर सियाचीन ग्लेशियरवर आर्मीच्या कामासाठी ४ महिने उणे २० डिग्री तापमानात वास्तव्य व निवास उभारणीचे कार्य, १०,००० फुर उंचीवर आर्मीसाठी हॉस्पिटल उभारणी. या कार्यासाठी ‘सियाचीन मेडलने’ सन्मानित.
2
दिलीप हरी
भारतीय सैन्याच्या ‘रक्षा मेडलने’ सन्मानित.
3
हर्षद सुरेश
एन.डी. ए. मधील प्रशिक्षणासाठी निवड.
 
धाडसी उपक्रम
1
सिद्धनाथ कृष्णाजी
कलकात्त्यात मेडिकलचे शिक्षण घेत असताना इंग्रज अधिकाऱ्याच्या वधासाठी बाँबची निर्मिती.
2
सुहास अनंत
दक्षिण ध्रुव प्रदेशातील (अंटार्टिका) भारताचे १४ व्या संशोधन मोहिमेत सहभाग व तेथील उणे ४० डिग्री तापमानात १४ महिने वास्तव्य व संशोधन कार्य.
3
मंगल वासुदेव
वयाच्या ७० व्या वर्षी कैलास मानस परिक्रमा.
4
अरविंद हरेश्वर
१९८५ साली आंतराष्ट्रीय युथ वर्षानिमित्त झालेल्या नाशिक ते दिल्ली (१४५० कि. मी.) अंतराच्या ३६ तरुणांच्या सायकल ट्रेलचे नेतृत्व.
 
विशेष कार्य
1
अनिल श्रीधर
अध्यक्ष वर्ल्ड विंड एनर्जी असोसिएशन
2
हिमांशु वासुदेव
पेटंट इंफर्मेशन सिस्टीमच्या अॅडव्हायजरी कामित्वर भारत सरकारकडून निवड.
3
चिंतामणी काणे
सन २००३ व २००६ मध्ये मा. राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलम यांच्या खद विमानाच्या (VIP Flight) देखभालीसाठी निवड व त्यांच्याबरोबर बंग्लोरिया व मॉरीशस येथे दौरा.
 
सामाजिक कार्य
1
दिलीप गजानन
‘कल्याण भूषण’ पुरस्काराने सन्मानित
2
विश्वास गजानन
उपाध्यक्ष, युथ होस्टेल असोशियेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य.
3
अंजली विश्वास
संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र संगीत विड्या प्रमुख.
4
वसंत सदाशिव
जगद्गुरू शंकराचार्यकडून ‘जनहितदक्ष’ पदवीने सन्मान.
5
हिमांशू वासुदेव
विश्वस्त सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज.
 
समाज सेवा
1
वसंत सीताराम
विश्वहिंदू परिषेद महाराष्ट्र, कोषाध्यक्ष.
2
कृष्णाजी पांडुरंग
मुर्तीपुच्या शाळेचे संस्थापक.
3
गणेश विष्णु
अंजनगाव येथे हायस्कूल उभारणीत पुढाकार.
4
सुहास अनंत
६० पेक्षा जास्त वेळा रक्तदान.
 
कीर्तन
1
हरी कृष्ण
१००० कीर्तने केल्याबद्दल सत्कार व पुरस्कार.
2
दत्तात्रय हरी
२००६ साली श्रीमत् जगद्गुर शंकराचार्यांकडून ‘कै. नरहर कऱ्हाडकर’ पुरस्काराने सन्मानित.
3
नारायण श्रीपाद
अनेक मानपत्र व पुरस्कारांनी सन्मानित.
4
भूषण भास्कर
श्रीमत् जगद्गुर शंकराचार्य शृंगेरी पीठाकडून सन्मानित.
5
बळवंत रघुनाथ
श्रीमत् जगद्गुर शंकराचार्य कारवीर पीठाकडून १९८९ साली ‘कीर्तनपट’ चा सन्मान.
6
महेश विष्णु
२००६ साली सनातन धर्म सेवा संघ तपोधन त अर्फे ‘देव नारद’ पुरस्कार. २००९ साली उज्जैन येथे ‘कीर्तन विशारद’ पुरस्कार.
 

CONTACT DETAILS

Kane Pratishthan
Mr. Suhas Anant Kane, Flat No.A 26, B1 Building, Aranyeshwar park, Sahakar Nagar No.1, Pune 411 009.
Copy Rights ©Kane Parivar