काणे कुलवृत्तांतासाठी कार्यालयाने भरायची माहिती सभासद नोंदणी अर्ज १२ वे काणे कुल संमेलन ह्या वर्षी पुणे येथे शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०१८ दुपारी ४ ते रात्री ९ व शनिवारी २७ जानेवारी सकाळी ९ ते ५ या कालावधीत वेद्शास्त्रोक्त सभा, सदाशिव पेठ पुणे येथे होणार आहे रूपरेषा